#travellers

posts and images

De cuando cambiamos el Mediterráneo por el Adriático (si es que eso es un cambio)
.
.
.
_ganasdeMarenaumento
•
#bd #mediterraneamente #adriaticamente #mediterraneo #adriatico #dubrovnik #croatia #summer #summerparadise #sea #picoftheday #photooftheday #travel #travellers

De cuando cambiamos el Mediterráneo por el Adriático (si es que eso es un cambio) . . . _ganasdeMarenaumento •  #bd  #mediterraneamente  #adriaticamente  #mediterraneo  #adriatico  #dubrovnik  #croatia  #summer  #summerparadise  #sea  #picoftheday  #photooftheday  #travel  #travellers

🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩
ठिकाण :- नाणेघाट ❤

योगाचं महत्व माहित असूनसुद्धा मी नेहमी फक्त योजना बनवते पण त्याची अंमलबजावणी करत नाही. दोन दिवस योगा करते आणि नंतर मग परत पहिल्यासारखं, तोच तो आळशीपणा! आपण मनुष्य पण कसे असतो ना, एखाद्या गोष्टीचं महत्त्व माहीत असतं पण आपण नेहमी टाळाटाळ करतो. आळशीपणा अंगीकृत करतो पण शिस्त नाही. आपण आजचं उद्यावर ढकलतो. योजना बनवतो पण त्याची अंमलबजावणी करत नाही. उराशी असंख्य विचार बाळगतो पण त्यांना कृतीत उतरवत नाही.
.
जस आपण विचार करतो कि आपण निसर्ग संवर्धन करू, झाडे लावू पण खूप कमीजण ह्या विचारांना कृतीत परावर्तित करतात. फक्त गड संवर्धनाचा विचार करून गडांवर बसून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणारे जास्त पण गड संवर्धनाचा विचार कृतीत उतरवणारे कमीच. आपण सगळेच ठरवतो कि मी उद्यापासून सोशल मीडियाचा वापर कमी करेल, पण तो उद्या कधीच येत नाही. माहित असत सोशल मीडियाचा अतिरेक केल्यावर काय दुष्परिणाम होतात तरी हि आपण तसंच वागतो. काजवा हा कीटक शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे मात्र त्याचं पण पैशासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी बाजारीकरण झालं आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी नुसती चर्चाच होत आहे, हे विचार कधी कृतीत उतरणार? असे असंख्य ..आयुष्यात अंमलबजावणीच खूप महत्त्व आहे, हे आपल्याला माहित असूनसुद्धा आपण ते आचरणात आणत नाहीं
.
.
🔸🔹🔶🔹🔸🔷🔸🔹🔶🔹🔸🔷🔹🔸🔶🔹🔸🔷🔸🔹🔶
.
🔘 अशाच अप्रतिम छायाचित्रांसाठी आत्ताच फाॅलो करा :- @royal_bhatka .
.
🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺
.
.  In Frame : @anjushree97
📸 छायाचित्रकार :- @firastii 🚩
.
.
🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺
.
.
🔘 मित्रांनो आपल्यापर्यंत महाराष्ट्रातील🗾 गडकिल्ले⛰️, निसर्ग🏝️, इतिहास📚, जनजीवन, पर्यटन🏖️ यांचे सुंदर छायाचित्र पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न ! तेव्हा आत्ताच फाॅलो करा☝️ आणि शेअर करा 🙏:-@royal_bhatka 🚩
.
.
🔸🔹🔶🔹🔸🔷🔸🔹🔶🔹🔸🔷🔹🔸🔶🔹🔸🔷🔸🔹🔶
🚩जय जिजाऊ।🚩
🚩जय शिवराय।🚩
🚩जय शंभूराजे।🚩
🚩#👑रॉयल_भटका🚩 #royal_bhatka#insta_maharashtra#royalbhatka
 #maharashtra_desha #royal_bhatka🚩#incredibleindia #forttrek #maharastra_ig #maharastra_desha #maharastratourism #maharastra_clickers #maharstra_forts #travel #travelblogger #travelphotography #travellers #click #sky #temple #incredibleindia #incredibleindia🇮🇳 #gad #gadakille #sahyadri_ig #sahyadri_clickers🚩 #sindhudurg  #adventuresinbabysitting #kokan

🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩 ठिकाण :- नाणेघाट ❤ योगाचं महत्व माहित असूनसुद्धा मी नेहमी फक्त योजना बनवते पण त्याची अंमलबजावणी करत नाही. दोन दिवस योगा करते आणि नंतर मग परत पहिल्यासारखं, तोच तो आळशीपणा! आपण मनुष्य पण कसे असतो ना, एखाद्या गोष्टीचं महत्त्व माहीत असतं पण आपण नेहमी टाळाटाळ करतो. आळशीपणा अंगीकृत करतो पण शिस्त नाही. आपण आजचं उद्यावर ढकलतो. योजना बनवतो पण त्याची अंमलबजावणी करत नाही. उराशी असंख्य विचार बाळगतो पण त्यांना कृतीत उतरवत नाही. . जस आपण विचार करतो कि आपण निसर्ग संवर्धन करू, झाडे लावू पण खूप कमीजण ह्या विचारांना कृतीत परावर्तित करतात. फक्त गड संवर्धनाचा विचार करून गडांवर बसून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणारे जास्त पण गड संवर्धनाचा विचार कृतीत उतरवणारे कमीच. आपण सगळेच ठरवतो कि मी उद्यापासून सोशल मीडियाचा वापर कमी करेल, पण तो उद्या कधीच येत नाही. माहित असत सोशल मीडियाचा अतिरेक केल्यावर काय दुष्परिणाम होतात तरी हि आपण तसंच वागतो. काजवा हा कीटक शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे मात्र त्याचं पण पैशासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी बाजारीकरण झालं आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी नुसती चर्चाच होत आहे, हे विचार कधी कृतीत उतरणार? असे असंख्य ..आयुष्यात अंमलबजावणीच खूप महत्त्व आहे, हे आपल्याला माहित असूनसुद्धा आपण ते आचरणात आणत नाहीं . . 🔸🔹🔶🔹🔸🔷🔸🔹🔶🔹🔸🔷🔹🔸🔶🔹🔸🔷🔸🔹🔶 . 🔘 अशाच अप्रतिम छायाचित्रांसाठी आत्ताच फाॅलो करा :- @royal_bhatka . . 🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺 . . In Frame : @anjushree97 📸 छायाचित्रकार :- @firastii 🚩 . . 🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺 . . 🔘 मित्रांनो आपल्यापर्यंत महाराष्ट्रातील🗾 गडकिल्ले⛰️, निसर्ग🏝️, इतिहास📚, जनजीवन, पर्यटन🏖️ यांचे सुंदर छायाचित्र पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न ! तेव्हा आत्ताच फाॅलो करा☝️ आणि शेअर करा 🙏:-@royal_bhatka 🚩 . . 🔸🔹🔶🔹🔸🔷🔸🔹🔶🔹🔸🔷🔹🔸🔶🔹🔸🔷🔸🔹🔶 🚩जय जिजाऊ।🚩 🚩जय शिवराय।🚩 🚩जय शंभूराजे।🚩 🚩 #👑रॉयल_भटका🚩  #royal_bhatka #insta_maharashtra #royalbhatka  #maharashtra_desha  #royal_bhatka🚩 #incredibleindia  #forttrek  #maharastra_ig  #maharastra_desha  #maharastratourism  #maharastra_clickers  #maharstra_forts  #travel  #travelblogger  #travelphotography  #travellers  #click  #sky  #temple  #incredibleindia  #incredibleindia🇮🇳  #gad  #gadakille  #sahyadri_ig  #sahyadri_clickers🚩  #sindhudurg  #adventuresinbabysitting  #kokan

[Day 70] __ 🇱🇦
.
● Aujourd'hui nous avons opté pour une moto cross, valeur sûre vu l'état des routes.
 Cette fois-ci on arrive à avoir des vrais casques et après essaie tout nous paraît en ordre. 
Nous avons fait une soixantaine de kilomètres à travers les pistes gorgés d'eau, une belle expédition !
Nos fesses se souviendront de cette journée ! 
On a fait deux lagoons d'eau de rivière, très très fraîche mais bien apprécié vu la chaleur et l'état boueux dans laquelle on était, traversé de quelques villages reculés, vraiment authentique et découvert de la cascade Geng Nyui !!
.
📸_ Lagoon 3, Vang Vieng, Laos _Sonya77ii.
.
. 
#Laos #vangvieng #landscape #globetrotter #discover #love #worldtrip #happiness #instatravel #ontheroadagain #travelblogger #backpack #voyage #travellers #backpackers #wanderlust #travelphotography #travel #roadtrip #tourdumonde #photography #sonya #frenchtravelers #frenchbloggers #wearebackpackersI

[Day 70] __ 🇱🇦 . ● Aujourd'hui nous avons opté pour une moto cross, valeur sûre vu l'état des routes. Cette fois-ci on arrive à avoir des vrais casques et après essaie tout nous paraît en ordre. Nous avons fait une soixantaine de kilomètres à travers les pistes gorgés d'eau, une belle expédition ! Nos fesses se souviendront de cette journée ! On a fait deux lagoons d'eau de rivière, très très fraîche mais bien apprécié vu la chaleur et l'état boueux dans laquelle on était, traversé de quelques villages reculés, vraiment authentique et découvert de la cascade Geng Nyui !! . 📸_ Lagoon 3, Vang Vieng, Laos _Sonya77ii. . .  #Laos  #vangvieng  #landscape  #globetrotter  #discover  #love  #worldtrip  #happiness  #instatravel  #ontheroadagain  #travelblogger  #backpack  #voyage  #travellers  #backpackers  #wanderlust  #travelphotography  #travel  #roadtrip  #tourdumonde  #photography  #sonya  #frenchtravelers  #frenchbloggers  #wearebackpackersI

انگار عزیزی را بعد از سالها ببینی یا محبوبترین آدم زندگیت ناگهان در اوج غربت جلوی چشمت ظاهر شود... به ملاقاتش نائل شدم. هر بخش این جواهر سالخورده دیدنی های نفسگیر دارد؛ یکی از انبوه بناهایی که زیر پوست شهر پنهان است و چشم گردشگران به روی ماهش روشن نمی شود...
My hometown #isfahan was the capital of #persia (#iran) during three different dynasties so this amazing city has many many attractions to present to #travellers. Many more things except for three #unesco #worldheritage and top one hundreds famous attractions. There are many more monuments and attraction hidden in the heart of the city and surrounding. Visit MYSTERIOUS city of #esfahan #isfahan one of the most important #historicalcity of #iran #middleeast and #world.

انگار عزیزی را بعد از سالها ببینی یا محبوبترین آدم زندگیت ناگهان در اوج غربت جلوی چشمت ظاهر شود... به ملاقاتش نائل شدم. هر بخش این جواهر سالخورده دیدنی های نفسگیر دارد؛ یکی از انبوه بناهایی که زیر پوست شهر پنهان است و چشم گردشگران به روی ماهش روشن نمی شود... My hometown  #isfahan was the capital of  #persia#iran) during three different dynasties so this amazing city has many many attractions to present to  #travellers. Many more things except for three  #unesco  #worldheritage and top one hundreds famous attractions. There are many more monuments and attraction hidden in the heart of the city and surrounding. Visit MYSTERIOUS city of  #esfahan  #isfahan one of the most important  #historicalcity of  #iran  #middleeast and  #world.

©Instagimg | Best Instagram online viewer
About - Privacy Policy - Terms of Service - FAQ
This site uses the Instagram API but is not endorsed or certified by Instagram. All Instagram™ logos and trademarks displayed on this applicatioin are property of Instagram.